व्यापारी परिपत्रक क्रं. २T २०२६ दि. १७.०४.२०२६ कृपया "What's New" मध्ये पहावे.
मार्च २०२६ च्या विवरण पत्र दाखल करण्यासंदर्भात व्यवसाय कर कायदा कलम ६(३) अंतर्गत विलंब शुल्क (Late Fee) भरण्यापासुन सूट देण्यात आलेली आहे.
आर्थिक वर्ष 2026–27 साठी PTRC रिटर्न भरण्याची कालावधी (Periodicity) ‘What's New’ विभागात उपलब्ध करून देण्यात आली आहे.





