
नागरीकांची सनद
वस्तू व सेवाकर विभाग
महाराष्ट्र शासन
प्रस्तावना:
नागरिकांची सनदेचा हेतू वस्तू व सेवाकर विभागाची उद्दिष्टे, जबाबदाऱ्या, राबविण्यात येणारे कायदे, पुरविल्या जाणाऱ्या सेवा व समय मर्यादा याबाबतची माहिती देणे.
वस्तू व सेवाकर विभाग:
· वस्तू व सेवाकर विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाअंतर्गत येतो.
· वस्तू व सेवाकर विभाग हा महाराष्ट्र शासनासाठी महसूल गोळा करणारा महत्वाचा विभाग आहे.
· वस्तू व सेवाकर विभागाचे मुख्यालय वस्तू व सेवाकर भवन, महाराणा प्रताप चौक, माझगाव, मुंबई ४०० ०१० येथे आहे.
टीप: नागरिकांची संपूर्ण सनद खालील pdf मध्ये उपलब्ध आहे.